बंगाली भाषेत
शब्दाच्या सुरूवातीला अकारान्त अक्षर असेल
तर बंगाली लोक ओकारान्त उच्चार करतात.
उदाहरणार्थ - 'लता' मंगेशकरांना तिथे 'लोता'
दिदी म्हणतात.
त्यांच्या अशा बोलण्याच्या पद्धतीमुळे मुंबईत
घडलेला एक जोक
एक मराठी माणूस बायको सोबत घरी जात
असताना समोरुन शेजारची बंगाली बाईं
मुलाच्या हाताला धरुन जात असते
.
.
मराठी माणुस: भाभी कीधर चलें ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बंगाली बाईं: बोचे का बाल काटने.
.
.
मराठ्याची बायको (रागाने नव-याला खेचून):
कुत्रीला सांगायला लाज पण नाही वाटत....
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment