Disclaimer: http://andbandchand.blogspot.com is merely an index to existing links on the internet. We do not host any videos and Images found on this website. If you think there are links violating your copyright pls send us email on violatingrights@gmail.com and we shall remove them promptly

हमारा भारत महान

मुकेश अंबानीच Dream House...

7 वर्षाँच बांधकाम..

4 लाख Square ft.

27 मजले..

9 लिफ्टस्..

1 थिएटर..

1 जिम..

1 पार्क..

168 कार पार्किँगस्..

600 रुम्स..

600 नोकर..

जगातल सगळ्यात'मोठ श्रीमंत सिँगल

फॅमिली हाऊस'..

Total cost

Rs. 4700/- करोड रुपये.

मागील महिन्यात मुकेश

आपली पत्नी आणि तीन मुलांसह इथे

shift झाले..

मागिल महिन्याच विज बिल 71

लाख..

श्रीमंत लोकांचा गरिब देश..!

हमारा भारत महान

एक ऐसा देश,

जहाँ पिझ्झा

ambulance के पहले घर पहुँचता है..

जहाँ कार लोन 7%

और एज्युकेशन लोन 12%

जहाँ चावल Rs. 40/- per kg. मिलत है

और Sim card फ्री.

जहाँ लोग Heroine को अपना आयडल

मानते है

और लडकी पैदा होने पर उसका खुन

करतो है

जहाँ Olympic Shooters को सुवर्ण पदक

मिलने पर सरकार 3 करोड देती है

और दुसरा Shooter जो Border पे

दुश्मनो से लढते हुँए शहिद होता है उसे

सिर्फ 1 लाख.

सचमे मेरा भारत महान है..???

ही पोस्ट इतकी शेअर करा की PM पर्यँत

पोहोचली पाहिजेच..!

जागो India जागो..!

जोक तर रोजच शेअर करतात..

आज ही पोस्ट एकदा देशासाठी शेअर

करा...!

प्लीज सगळ्यांनी २ मिनिट काढून

वाचा हि पोस्ट ..

अजब आहे ना?

१०० रुपयांची नोट भरपूर मोठी वाटते

ना जेव्हा *गरिबाला द्यायची असेल**?,**

*पण

हॉटेल मध्ये बसल्यावर खूप

कमी वाटतात .....

३ मिनिटे देवाची आठवण

काढायची झाली तर अवघड वाटते ,

पण ३ तासाचा बकवास सिनेमा

बघायला सोपे जाते.....

पूर्ण दिवस मेहनत केल्यावर

संध्याकाळी जिम मध्ये जायला थकत

नाही ... पण आपल्या

आईवडिलांचे पाय चेपून

द्यायला कंटाळा येतो ......

Valentine Day ला २००

रुपयांचा फुलांचा गुच्छ घेऊन जाऊ

शकतो पण Mothers Day ला

१ रुपयाचा गुलाब आईसाठी नाही घेऊ

शकत./.....

या पोस्ट ला फोरवर्ड करायला खूप

अवघड वाटते ... पण फालतू पोस्ट

फोरवर्ड करायला आपण

आपले कर्तव्य समजतो ......

यावर थोडा विचार करा नाहीतर

पुन्हा वाच"

Share on Google Plus

About Rob Heart

0 comments:

Post a Comment