एक तरुण मुलगा म्हाताऱ्या माणसाला तीन प्रश्न विचारतो...!
1)एक दिवस या दुनियेला सोडून जायचच आहे तर माणूस पैशा च्या मागे एवढा का...?
2)जमीन,घर,बंगला,संपत्ति इथेच राहते,मग हे सगळ कमवून काय फ़ायदा.......?
3)जेव्हा नात जपायची वेळ येते तेव्हा लोक दुश्मनी का काडत बसतात.......?
त्या वृद्ध माणसाने हे तीन प्रश्न शांत पणे एकून घेतले आणि माचीस च्या पेटीतुन तीन काड्या काढल्या.
त्यातील दोन काड्या कड़े पाहून त्याने त्या फेकून दिल्या.
मुलगा हे सर्व शांतपणे पाहत होता.
उत्तरासाठी कान त्याचे आसुसलेले होते.
त्यानंतर तीसरी काड़ी तो वृद्ध तोडतो.काळा भाग तो तोडून फेकून देतो. उरलेला भाग दाताच्या फटित घालतो.,आणि एक छानस उत्तर देतो..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मला काय माहीत.

0 comments:
Post a Comment