बायको : सांगा ना माझ्या वाढदिवसाला काय सरप्राई ज गिफ्ट आणल आहे सांगा ना...
नवरा : बाल्कनी तून बघ ती लाल रंगाची मारुती कार दिसते का....
बायको : अय्या .... काय हे ... जानू तुम्ही म्हणजे असे आहात ना dear....
नवरा : सेम रंगाच्या टिकल्या आणल्या आहेत खास तुझ्यासाठी तुळशीबागेतून ......
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment