बायकोला थोबाडीत मारुन नवरा म्हणाला, "पुरूष तिलाच मारतो जीच्यावर तो प्रेम करतो".......
बायकोने २ थोबाडीत, ४ लाथा, आणि १५-२० लाटण्याचे फटके मारुन म्हणाली,"तुम्ही काय समजता,की माझं तुमच्यावर प्रेम नाही?.......
आता समजले
थप्पड से डर नही लगता, प्यार से लगता है।
0 comments:
Post a Comment