मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय यांनी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. वाजपेयी आणि मदनमोहन मालवीय हे भारतरत्नचा गौरव मिळवणारे अनुक्रमे 44 आणि 45 वे रत्न ठरले आहे.
त्यामुळं त्यांच्याआधी कोणत्या महान व्यक्तींना या बहुमोल सन्मानांना गौरवण्यात आलं आहे, हे जाणून घेण्याची सर्वानाच उत्सुकता आहे. त्या सर्वांची यादी खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी
2013 पर्यंत एकूण 43 भारतीयांना भारतरत्नने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या बहुमोल कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न बहाल करण्यात आलं आहे. त्यांची यादी खास तुमच्यासाठी..
आत्तापर्यंतच्या भारतरत्नांची यादी :
पुरस्कारार्थीचे नाव वर्ष
1.चक्रवर्ती राजगोपालाचारी (1878 - 1972) 1954
2.डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1888 - 1975 )1954
3.डॉ. सी.व्ही. रमण (188-1970)1954
4.डॉ. भगवान दास (1869 – 1958)1954
5.डॉ. एम. विश्वेश्वरैय्या (1861 - 1962 )1955
6.पंडीत जवाहरलाल नेहरु (1889 - 1964 )1955
7.पंडीत गोविंद वल्लभ पंत (1887 - 1961 )1957
8.डॉ. धोंडो केशव कर्वे (1858 - 1962 )1958
9.डॉ. बी. सी. रॉय (1882 - 1962 )1961
10.पुरुषोत्तमदास टंडन (1882 - 1962 )1961
11.डॉ.राजेंद्र प्रसाद (1884 - 1963)1962
12.डॉ. झाकीर हुसेन (1897 - 1969 )1963
13.डॉ. पांडुरंग वामन काणे (1880 - 1972 )1963
14.लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) (1904 - 1966 )1966
15.इंदिरा गांधी (1817 - 1984 )1971
16.व्ही. व्ही. गिरी (1894 - 1980 )1975
17.के. कामराज (मरणोत्तर) (1903 - 1975 )1976
18.मदर टेरेसा (1910 - 1997 )1980
19.आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) (1895 - 1982 )1983
20.खान अब्दुल गफ्फार खान (1890 - 1988 )1987
21.एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) (1917 - 1987 )1988
22.डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मरणोत्तर) (1891 - 1956 )1990
23.डॉ. नेल्सन मंडेला (1918 - 2013 )1990
24.राजीव गांधी (मरणोत्तर) (1944 - 1991 )1991
25.सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) (1875 - 1950 )1991
26.मोरारजी देसाई (1896 - 1995 )1991
27.मौलाना अबुल कलाम आझाद(मरणोत्तर) (1888- 1958)1992
28.जे. आर. डी. टाटा (1904 - 1993 )1992
29.सत्यजीत रे (1922 - 1992 )1992
30.गुलझारीलाल नंदा (1898 - 1998 )1997
31.श्रीमती अरुणा असफ अली (मरणोत्तर) (1909 - 1996 )1997
32.डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (जन्म 1931)1997
33.श्रीमती एम. एस. सुब्बुलक्ष्मी (1916 - 2005 )1998
34.सी. सब्रमण्यम (1910 - 2000 )1998
35.जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) (1902 - 1979 )1999
36.प्रा. अमर्त्य सेन (जन्म 1933 )1999
37.लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलाई (मरणोत्तर) (1890 - 1950 )1999
38.पंडीत रवी शंकर (1920 - 2012 )1999
39.लता मंगेशकर (जन्म 1929 )2001
40.उस्ताद बिस्मिल्लाह खान (1916 - 2006 )2001
41.पं. भीमसेन जोशी (1922 - 2011 )2009
42.प्रा. सी. एन. आर. राव ( जन्म 1934 )2014
43.सचिन तेंडुलकर ( जन्म 1973 )2014
44.मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) (1861 - 1946)2015
45.अटलबिहारी वाजपेयी ( जन्म 25 डिसेंबर 1924 )

0 comments:
Post a Comment