आपल्या आवडत्या
व्यक्तीला वेळ देऊ
शकला नाहीत तर,
दुरावा वाढतो,
अंतर वाढते .
यात चूक त्याची पण नसते
आणि तिची पण नसते.
चूक वेळेची असते.
.
यावर एकाच उपाय आहे.
त्या व्यक्तीला जितके क्षण द्याल
ते असे द्या कि
.
तुमच्या सोबतचे ते
दोनच क्षण त्या व्यक्तीच्या
एकांतातल्या शंभर
क्षणावर भारी पडतील. .
जीवाला जीव देणारी
माणसं खूप कमी असतात,
त्यांना असे गमवू नका.
आयुष्याची मजा एकटे
जगण्यात नसते.
व्यक्तीला वेळ देऊ
शकला नाहीत तर,
दुरावा वाढतो,
अंतर वाढते .
यात चूक त्याची पण नसते
आणि तिची पण नसते.
चूक वेळेची असते.
.
यावर एकाच उपाय आहे.
त्या व्यक्तीला जितके क्षण द्याल
ते असे द्या कि
.
तुमच्या सोबतचे ते
दोनच क्षण त्या व्यक्तीच्या
एकांतातल्या शंभर
क्षणावर भारी पडतील. .
जीवाला जीव देणारी
माणसं खूप कमी असतात,
त्यांना असे गमवू नका.
आयुष्याची मजा एकटे
जगण्यात नसते.
0 comments:
Post a Comment